अंदाजे 16 लाख रुपये चोरून नेला चा संशय
वरोरा तालुका प्रतिनिधी -शहरातील मार्केट परिसरात असलेली बँक ऑफ इंडिया शाखा वरोरा मधील दुपारी 3 वाजताच्या दरम्यान दोन व्यक्त मी कर्मचारी
असल्याचे सांगून आतमध्ये घुसला आणि रोखपल रूम मध्ये शिरून पिशवीत पाचशे व दोनशे च्या नोटा घेऊन पसार झाला असल्याचे लक्षात आले .
बँकेत सायरन वाजला परंतु त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची हालचाल करण्यात आली नाही मात्र नंतर त्यांच्या लक्षात आले असतात त्या वेळेस तो चोर तिथून पळून गेल्याचे समजते
.अंदाजे 16 ते 17 लाख रुपये चोरीला गेले असावे असा अंदाज शाखा प्रमुख श्याम अत्तरगडे यांनीं सांगितले समजते.पोलीस चौकशी करीत आहे.
------
वरोरा 31/1/22
चेतन लूतडे
Comments
Post a Comment