Live :-
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक बाहेर पत्रकार परिषद घेण्यात आली यामध्ये राजकारण्यांसोबत देश चालावा यासाठी ही चर्चा झाली असे प्रफुल पटेल यांनी आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुद्धा बैठक पार पडली असून येणारे राजनीति
खेळीची कवायत सुरू झाली असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकी संदर्भात राज्यांचे एकमत होणार असल्याचे बोलले जाते.
Comments
Post a Comment