चंदनखेडा*"आंतरराष्ट्रीय योग दिन"* साजरा करण्यात आला.
रवि बघेल भद्रावती
भद्रावती तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे , ग्राम पंचायत चंदनखेडा ,जि.प.उ.प्रा. शाळा, चंदनखेडा , तसेच पतंजलि योग समिति,चंदनखेडा* यांचे संयुक्त विद्यमाने दि.२१/६/२०२२ रोज मंगळवारला शाळेच्या पटांगणात सकाळी ठीक ७ वा. *"आंतरराष्ट्रीय योग दिन"* हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला या कार्यक्रमात पताजंली योग समितीचे श्री संजय मत्ते यांनी योगा करण्यासमधी मागर्दन केले या योग्य दिनाच्या कार्यक्रमाला गाव सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे तसेच उपसरपंच सौ भरतीताई शरद उरकांडे तसेच ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका धाईत म्याडम तसेच शिक्षक वृंद तसेच पतांजली योग समितीचे सदस्य व गाककरी उपस्थित होते
Comments
Post a Comment