वरोरा19/1/23
चेतन लूतडे
शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मनिष जेठानी यांच्या हस्ते वंचित शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येण्या संदर्भात रोशन मकवाने मॅडम तहसीलदार वरोरा यांना निवेदन देण्यात आले.
सदर माहिती याप्रमाणे आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना 2019 ला राबविण्यात आली.
या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करनाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेअंतर्गत 50 हजारांचे अनुदान देणे बंधनकारक होते.
मात्र युनियन बँक ऑफ इंडिया च्या वरोरा शाखेतील 33 शेतकरी अजूनही लाभपासून वंचित आहे.
पात्र शेतकरी बँकेत वारंवार जाऊन मॅनेजरला विचारणा करीत आहेत मात्र त्यांना तारीख वर तारीख देण्यात येत आहे.
Comments
Post a Comment