भद्रावती तालुका व शहर मध्ये स्वस्त धान्य दुकानात अतिरिक्त धान्यसाठा तत्काळ उपलद्ध करा - आशिष ठेंगणे*

भद्रावती तालुका व शहर मध्ये स्वस्त धान्य दुकानात अतिरिक्त धान्यसाठा तत्काळ उपलद्ध करा - आशिष ठेंगणे*

किरण पांडव पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख यांचे सुचनेनुसार व मा नितीन मत्ते जिल्हाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना चंद्रपूर यांचे कूशल मार्गदर्शनाखाली श्री आशिष ठेंगणे जिल्हाप्रसिधी प्रमुख चंद्रपूर तथा शहरप्रमुख भद्रावती यांचे नेतृत्वात मा . तहसिलदार भद्रावती यांना भद्रावती तालुका ग्रामीण व शहर मध्ये नविन राशनकार्ड धारकांना अतिरिक्त धान्य साठा उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले तालुका व शहरातील गरजू नागरिकांना उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक अडचनी निर्माण होत आहे महाराष्ट्र शासनाच्या मोफत धान्यवाटप योजनेचा सुरळीतपणे कारभार सुरु असताना भद्रावती तालुका ग्रामीण व शहर मध्ये या योजनेबाबत अनियमितता दिसून येत आहे . राशनकार्ड धारकांना शासनाकडून होणाऱ्या धान्य पुरवठा अभावी धान्य मिळत नाही अश्या नागरिकांच्या तक्रारी  आशिष ठेंगणे शहरप्रमुख भद्रावती यांना प्राप्त झाल्या व नागरिकांचा शासनाविषयी नाहक असंतोष होत आहे सदर योजने पासून अनेक गरजू नागरिकांना वंचित रहावे लागत आहे यामध्ये शेतमजूर, कामगार, वृद्ध, विधवा, अपंग, व अतिशय गरिब असे नागरिक समाविष्ठ आहे आपण तत्काळ शासनाकडे मागणी करून स्वस्त धान्य दुकानात धान्यसाठा उपलब्ध करून द्यावा ज्यामुळे कुठलाही नागरिक शासनाच्या योजनेपासून वंचीत रहाणार नाही अशा आशयाचे निवेदन आशिष ठेंगणे शहर प्रमुख भद्रावती यांचे नेतृत्वात मा तहसिलदार भद्रावती यांना देण्यात आले याची तत्काळ दखल घेवून मा तहसिलदार यांनी शासनाकडे पाठपुरावा करून तत्काळ साठा उपलद्ध करून देवू व कुणीही शासनाच्या योजनेपासून वंचित रहाणार नाही याची काळीजी घेवू आम्ही मा . जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर यांचेकडे अतिरिक्त साठा उपलब्द करण्याविषयी मागणी केली आहे असे यावेळी आम्हाला लेखी कळविले आहे यावेळी सौ . कल्पना भुसारी उपजिल्हा प्रमुख महिला आघाडी, सौ ज्योती लांडगे तालूका प्रमुख सौ अनिता काकडे सौ उशा उमाटे श्री रामचंद्र ढोके श्री अॅड. विशाल भोयर श्री संतोष झोडे श्री चेतन घोरपडे सुनिल पढाल श्री महादेव ठवसे सेजल लेडांगे संजय पारखी शिवम पारखी उपस्थित होते

Comments