माघ कृष्ण सप्तमी १९४४, रविवार दिनांक ०५-०२-२०२३ ते माघ कृष्ण सप्तमी सोमवार दि. १३-०२-२०२३ पर्यंत. श्रीकृपा नगर, टिळक वार्ड, आनंदवन रोड, वरोरा
श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ
॥ करील जो प्रश्न, सांगेल जो कथा । श्रवण करीता उद्धरति ॥
भागवताचार्य ह.भ.प.श्री. संदिप महाराज गिन्हे
'साधकाश्रम' श्रीक्षेत्र, आळंदी (देवाची)
पुरस्कार :-
१) विदर्भ गौरव पुरस्कार, नागपुर
२) लोकसेवा कार्य गौरव पुरस्कार, अकोला
३) विदर्भस्तरीय वारकरी संत परीषद पुरस्कार
४) दहा वर्षापासून बालसंस्कार शिविराचे मुख्य संचालक तथा प्रशिक्षण
गायक:- ह.भ.प. प्राचार्य विजय महाराज वाहोकर, अकोला
१) मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते कलर कोट पुरस्कृत (२०१० दिल्ली)
२) मा. राज्यपाल के. शंकरनारायण यांच्या तर्फे राजभवन येथे सम्मानित (२०११ मुंबई)
३) मध्यवर्ती कारागृह, येरवडा, (पुणे) येथे ६५०० कैद्यांसमोर भजन प्रबोधन कार्यक्रम (२०१८)
४) जैसलमेर (राज.) येथे राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रम सरकारद्वारा सुवर्ण पदक प्राप्त
गायक:-
ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर दादा नवघरे
तालुका सचिव अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, अकोला
तबला:- ह.भ.प. श्री. सागरजी पारेकर
संचालक, सुर सागर संगीत अकॅडमी, बुलढाणा मृदंग / :- ह.भ.प. श्री. शत्रुघ्नजी महाराज (बहुरूपी भजन रत्न)
गायक
श्री क्षेत्र आळंदी देवाची
विनित :- श्री गजानन महाराज देवस्थान, श्रीकृपा नगर, टिळक वार्ड, आनंदवन रोड, वरोरा
आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, दरवर्षीप्रमाणे या वर्षी श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव माघ कृष्ण सप्तमी शके १९४४ दि. १३ रोज रविवार दि. ०५ फेब्रुवारी २०२३ ते माघ कृ. सप्तमी सोमवार दि. १३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत साजरा करण्यात येत आहे. त्या प्रित्यर्थ खालील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आपणा सर्वाचे तन-मन-धनाने सहकार्य लाभावे, ही विनंती.
या सप्ताहातील कार्यक्रम
रविवार, दि. ५-२-२०२३
सकाळी ५.३० वा- काकडा भजन "श्रींच्या" पोथीचे पारायण-श्री गजानन महाराज भजन मंडळ.
कलश पूजा
"श्री" ची आरती
सकाळी ९.३० ते १२.३० श्रीमद् भागवत कथा प्रवचनकार भागवताचार्य : ह.भ.प. श्री. संदिप महाराज गिन्हे
दुपारी ३.०० ते ५.३०. सायंकाळी ६.०० ते ७.00 हरिपाठ
सायंकाळी ७.०० वा. "श्री" ची आरती
रात्रौ ८.०० वा.
नामसंकिर्तन ह.भ.प. प्रा. प्रशांत महाराज ठाकरे, अकोला
सोमवार, दि. ०६-२-२०२३
सकाळी ५.३० वा,काकडा भजन
सकाळी ७.३० ते ८.३० वा. "श्रींच्या पोथीचे पारायण
"श्री" ची आरती
सकाळी ९.३० ते १२.३० दुपारी ३.०० ते ५.३०.
श्रीमद् भागवत कथा प्रवचन
हरिपाठ
"श्री" ची आरती
रात्री ८.०० वा.
नामसंकिर्तन श्री. प्रा. ब्रह्मदत्तजी पांडे, वरोरा
विषय तुलसी के राम
मंगळवार, दि. ०७-२-२०२३
सकाळी ५.३० वा-काकडा भजन
सकाळी ७.३० ते ८.३० वा. "श्रींच्या" पोथीचे पारायण सकाळी ९.०० वा. "श्रीच्या" ची आरती
हरिपाठ
श्री ची आरती
नामसंकीर्तन श्री प्रा ब्रह्मदत्तजी पांडे वरोरा
विषय :- रामभक्त हनुमान :-रात्री आठ वाजता पासून
बुधवार, दि. ०८-२-२०२३
सकाळी ५.३० वा- काकड भजन
सकाळी ७.३० ते ८.३० वा. -"श्रींच्या" पोथीचे पारायण
सकाळी ९.०० वा.:-. "श्री" ची आरती
सकाळी ९.३० ते १२.३० :-श्रीमद् भागवत कथा प्रवचन
दुपारी ३.०० ते ५.३०.:- दुपारचे सत्र
सायंकाळी ६.०० ते ७.०० :- हरिपाठ
सायंकाळी ७.०० वा.:- "श्री" ची आरती
रात्रौ ८.०० वा.
नामसंकिर्तन-ह. भ. प. श्री. विजय महाराज वाहोकर, अकोला
विषय- भजनवरील प्रबोधन)
गुरुवार, दि. ०९-२-२०२३
काकडा भजन
सकाळी ७.३० ते ८.३० वा. सकाळी ९.०० वा.
"श्रींच्या" पोथीचे पारायण "श्री" ची आरती
सकाळी ९.३० ते १२.३० श्रीमद् भागवत कथा प्रवचन
दुपारी ३.०० ते ५.३०.:- दुपारचे सत्र
सायंकाळी ६.०० ते ७.००:- हरिपाठ
सायंकाळी ७.०० वा. श्री" ची आरती
रात्रौ ८.०० वा.
नामसंकिर्तन ह.भ.प. सुश्री देवी वैभवधी जी
अमरावती
शुक्रवार, दि. १०-२-२०२३
सकाळी ५.३० वा- काकडा भजन
सकाळी ७.३० ते ८.३० वा. सकाळी ९.०० वा.
"श्रींच्या" पोथीचे पारायण,. "श्री" ची आरती
सकाळी ९.३० ते १२.३० श्रीमद् भागवत कथा प्रवचन
दुपारी ३.०० ते ५.३०:- .दुपारचे सत्र
सायंकाळी ६.०० ते ७.००:- हरिपाठ
सायंकाळी ७.०० वा.
"श्री" ची आरती
रात्री.८.०० वा.
नामसंकिर्तन ह.भ.प. श्री. संदिप महाराज गिर्हे साधकाश्रम, श्रीक्षेत्र आळंदी देवाची
शनिवार दिनांक 11- 2 -2023
सकाळी ५.३० वा- काकडा भजन
सकाळी ७.३० ते ८.३० वा. सकाळी ९.०० वा.
"श्रींच्या" पोथीचे पारायण,. "श्री" ची आरती
सकाळी ९.३० ते १२.३० श्रीमद् भागवत कथा प्रवचन
दुपारी ३.०० ते ५.३०:- .दुपारचे सत्र
सायंकाळी ६.०० ते ७.००:- हरिपाठ
सायंकाळी ७.०० वा.:-"श्री" ची आरती
रात्रौ ८.०० वा.:- प्रवचन सु.श्री. शोभना दिदी,
(प.पु. डॉ. श्री. शिवकुमार स्वामीजी सिध्दासढ मठ. वियर (कर्नाटक) यांच्या शिष्या
रविवार, दि. १२-२-२०२३
सकाळी ५.३०वा.:- काकडा भजन
सकाळी ६.३०वा.
श्रींच्या लहान पोथीचे पारायण सामुहिक (ज्यांना सामुहिक पारायण करायचे आहे त्यांनी आपली नावे श्रीमती गांधी ताई, सौ. सुनिता गोंडे यांच्या कडे दयावी.)
सकाळी १० वा. सायं. ७.०० वा.
महाभिषेक व पुजा "श्री" घी आरती
सोमवार, दि. १३-२-२०२३
"श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन (माघ कृ. सप्तमी) अभिषेक पूजा व आरती
सकाळी ८ ते ९ वा. सकाळी ९.०० वा.
प्रकट दिनानिमित्य महाराजांना ५६ भोग (नैवेद्य)
श्रीच्या पालखीचे प्रस्थान सर्व भजन मंडळ तसेच भाविक भक्तांनी या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन भावमवधा आनंद घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच विनंती.
सायंकाळी ५ ते ११
महाप्रसाद
जाहिरात
Comments
Post a Comment