शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत पदाधिकान्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत पदाधिकान्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

वरोरा १oct23
चेतन लूतडे वरोरा

आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रवींद्र शिंदे विधानसभा प्रमुख यांनी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शिवसेना (ऊबाठा) पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत पदाधिकारी यांची नियुक्ती शिवसेना पक्षाचे दैनिक वर्तमानपत्र 'सामना' यामध्ये
प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार ही यादी जाहीर करण्यात आली.
शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दमदार नेतृत्व रवींद्र शिंदे


शिवसेना पक्षाच्या ध्येय्यधोरणानुसार दि.०६ जुलै २०२३ ला सामना दैनिकात ७५- वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामधील अधिकृत पदाधिकारी यांची नियुक्ती यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वरोरा तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे म्हणून खालील व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
                 उपजिल्हा प्रमुख
           श्री भास्कर लटारी ताजणे,
        वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र 

                    वरोरा तालुका
    श्री दत्ता बबनराव बोरेकर, तालुका प्रमुख

              विधानसभा समन्वयक
वैभव डहाने वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र

              विधानसभा संघटक 
मंगेश भोयर वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र

                      शहर प्रमुख
        श्री खेमराज कुरेकर ,वरोरा शहर
६. श्री सुधाकर बुन्हाण, उपतालुका प्रमुख, खांबाडा आबमक्ता जि.प. क्षेत्र

७. श्री विलास झिले, उपतालुका प्रमुख, चिकणी-टेमुड जि.प. क्षेत्र

८. श्री अरुण महल्ले, उपतालुका प्रमुख, चरुरखटी-सालोरी जि.प. क्षेत्र

९. श्री गोपाल देवतळे, उपतालुका प्रमुख, नागरी-मावेळी जि.प. क्षेत्र

१०. श्री अभिजीत पावडे उपतालुका प्रमुख, शेगाव-बोर्डा जि. प. क्षेत्र

११. श्री संजय नरोले, उपशहर प्रमुख, वरोरा
१२. श्री अनिल सिंग, उपशहर प्रमुख, वरोरा
१३. श्री नितीन जुमडे, उपशहर प्रमुख, वरोरा
१४. श्री अभिजीत अष्टकार, उपशहर प्रमुख, वरोरा
१५. श्री शशिकांत राम, उपशहर प्रमुख, वरोरा
१६ नरेंद्र पडाल तालुकाप्रमुख भद्रावती.
१७ घनश्याम आस्वले भद्रावती शहर प्रमुख

 

चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

 शिवसेना (उद्धव - बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या सामना वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

विधानसभा समन्वयक - 
वैभव डहाने (वरोरा भद्रावती विधानसभा) 
विधानसभा संघटक- 
मंगेश भोयर (वरोरा भद्रावती विधानसभा)

उपतालुकाप्रमुख - (जि.प.गट)
सुधाकर बुऱ्हाण(खांबाडा आबमक्ता), 
विलास झिले (चिकणी टेंभुर्डा.),
अरुण महल्ले(चरुरखटी सालोरी),  
गोपाल देवतळे(माढेळी नागरी),
अभिजित पावडे(शेगाव बोर्डा )

उपतालुका समनव्यक - 
बळीराम चवले (माढेळी नागरी जि.प. गट), सुरेश कामडी (चरुरखटी सालोरी जि.प. गट),

 शहरप्रमुख
गजानन - ठाकरे (शेगाव शहर), 
खेमराज कुरेकार (वरोरा शहर) 
शहर समन्वयक 
राजू बिरीया (वरोरा शहर) 
उपशहरप्रमुख - 
अभिजित अष्टकार (वरोरा शहर) 
नितीन जुमडे (वरोरा शहर), 
शशिकांत राम (वरोरा शहर),
अनिल सिंग (वरोरा शहर), 
संजय नरोले(वरोरा शहर),  
उपतालुकाप्रमुख 
मंगेश ढेंगळे (भद्रावती तालुका), 
राहुल ठेंगणे (भद्रावती तालुका), 
बंडू नन्नावरे (चंदनखेडा मुधोली जि.प. गट), प्रदीप महाकुलवर (नंदोरी कोकेवाडा जि. प. गट), 
रविभाऊ भोंगे (माजरी पाटाळा जि.प.गट ), सुनील मोरे (घोडपेठ कोंढा जि.प. गट),

 उपतालुका समन्वयक
बंडुभाऊ निखाते(चंदनखेडा मुधोली जि.प. गट), 
जनार्दन नन्नावरे (नंदोरी कोकेवाडा जि. प. गट), 
मनोहर आगलावे ( माजरी पाटाळा जि.प. गट),
बंडुभाऊ बांदेकर (घोडपेठ मुधोली जि.प. गट), 

शहरप्रमुख
रविभाऊ रॉय ( माजरी - शहर), 
शहर समन्वयक- 
भूमेश वालदे (भद्रावती शहर), 
शहर संघटक - 
पंकज कातोरे (भद्रावती शहर),

 उपशहरप्रमुख
अरुण घुगुल (भद्रावती शहर), 
विश्वास कोंगरे (भद्रावती शहर), 
संतोष माडेकर (भद्रावती शहर), 
उत्तम मुजूमदार (भद्रावती शहर), 
अक्षय मालेकर (भद्रावती शहर), 
हनु पारोधे (भद्रावती , शहर), 
मयूर शेडामे (भद्रावती शहर),
सोनू बोनगिरी , (भद्रावती शहर), 
विकास डुकरे (भद्रावती शहर), 
राहुल बावणे (भद्रावती शहर),
 शहर सहसंघटक 
साहेबराव घोरूडे (भद्रावती शहर). -



Comments