शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा विधानसभा क्षेत्र तर्फे गरजूना तीन चाकी सायकल व शिलाई मशीन वाटप करून साजरा..!*

*शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री मा.  एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा विधानसभा क्षेत्र तर्फे गरजूना तीन चाकी सायकल व शिलाई मशीन  वाटप करून साजरा..!*

*चंद्रपुर :- शिवसेना पूर्व विदर्भ संपर्क संघटक मा. किरणभाऊ पांडव यांचे विशेष सूचनेनुसार, चंद्रपूर संपर्क प्रमुख मा. दत्तात्रयजी पईतवार साहेब व गंगाधरजी बडूरे साहेब  यांचे मार्गदर्शनानुसार शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख श्री नितीन मत्ते व महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिमाताई ठाकूर, श्री भरत गृप्ता  यांचे सहकार्याने होम हवन, शिलाई मशिन, व तिन चाकी सायकल वाटप, श्री कमलेश शुक्ला उपजिल्हाप्रमुख, श्री विनोद बुटले युवासेना जिल्हाप्रमुख, श्री अरविंद धिमान वैद्यकिय मदत कक्ष जिल्हाप्रमुख, श्री संतोष पारखी तालूका प्रमुख चंद्रपूर, श्री जमिल शेख अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख, मायाताई मेश्राम उपजिल्हाप्रमुख यांचे उपस्थितीत, मा . मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस सकाळला माता महाकाली मंदिरात श्री भरत गुप्ता महानगर प्रमुख यांचे प्रयत्नाने होम - हवन व नंतर श्री नितीन मत्ते यांचे नेतृत्वात महिलांना शिलाई मशिनचे वाटप व दिव्यांग बांधव - भगिनिंना तिन चाकी सायकल वितरीत करण्यात आल्या

 . मा . मुख्यमंत्री एकनाथ .जी शिंदे साहेब यांना दिर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून सतत गोरगरिब, कष्टकरी जनतेची सेवा घडत राहो ही महांकाली चरणी प्रार्थना करण्यात आली . यावेळी शिवसेना चंद्रपुर तालूका प्रमुख श्री संतोष पारखी यांचे सहकार्याने रणजितसिंग नेपालसिंग बावरे उर्जानगर नेरी वार्ड नं 6 चंद्रपूर यांना व शिवसेना अल्पसंख्यांक सेलचे चंद्रपुर जिल्हाप्रमुख जमील शेख  यांचे सहकार्याने यांना असद यासीब शेख रहमतनगर चंद्रपूर तसेच  वरोरा विधानसभा क्षेत्रात श्री नितीन मत्ते यांचे सुचनेनुसार श्री आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, सौ . कल्पना ताई भूसारी उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी, कमलकांत कळसकर तालूका प्रमुख भद्रावती व सिंगलदिप पेंदाम उपतालुका प्रमुख, कुसूमताई वैरागडे यांचे सहकार्याने तानेबाई किसन बारसागडे ढोरवासा, गुलाब आनंदराव सोनूले व श्रीकांत खंगार वरोरा तालूका प्रमुख व राजेश डांगे शहरप्रमुख वरोरा यांचे प्रयत्नाने शारदा अमोल कारलूके यांना तिन चाकी सायकल वितरीत करण्यात आल्या त्याचप्रमाणे प्रतिमा ठाकूर यांचे प्रयत्नाने शिलाई मशिन वाटप स्वाती वासेकर बिनबा वार्ड, विजया इपकायलावार महाकाली कॉलरी, मंगला बोरकर सुमित्रा नगर, पद्मा गेलोट बाबूपेठ वार्ड यांना वाटप करण्यात आल्या. यावेळी तरूण येनगंटीवार उपमहानगर प्रमुख, पंकज वडेट्टीवार तालूका प्रमुख पोभूर्णा, विनोद चांदेकर विधानसभा प्रमुख बल्लारपूर,  बंडू पहानपटे उपतालुका प्रमुख, अविनाश उके उपतालुका प्रमुख, गुरुदास मेश्राम उपतालुका प्रमुख, मुकद्दरसिंग बावरे विभागप्रमुख, गौरव बेंडले विभाग प्रमुख, अमोल टोगे विभागप्रमुख, राजू रायपूरे, मनिष रामटेके, श्रेयांश ठाकूर शहरप्रमुख बल्लारपूर, उबेदखान महानगरप्रमुख अल्पसंख्यांक सेल, साहील शेख, सपि मोहम्मद, राजिक इरफान, राकेश बहुरिया, जय मल्होद, रिषभ पेंदोर, राहूल बेनी,  वाणी सदालावार शहर प्रमुख, कृष्णा सुरमवार तालूका प्रमुख, सुनिता गोवर्धन शहर संघटिका, मंदाताई कहीले उपशहरप्रमुख, श्रद्धा जोशी, पूजा विश्वास, रिता बन्सी व सर्व शिवसैनिक उपस्थित होते*

Comments