मुख्यमंत्री चषक, बक्षीस वितरण सोहळ्यासाठी मंत्री महोदयाची उपस्थिती.

क्रिकेट मुख्यमंत्री चषक, बक्षीस वितरण सोहळ्यासाठी शिवसेना सचिव आ.मनीषा कायंदे  उपस्थिती.

TKS संघाने मुख्यमंत्री चषक पटकावला.

35 वर्षा वरील वयोगटातील नितीन मत्ते यांचे उत्कृष्ट आयोजन.

10/3/2024
1) IMA  vs. TKS. 7:30am. 
 First bat IMA score total= 79 run
 Rupesh thakare:  27 Ball. 28 Run
Abhishek gaurkar : 21 Ball  27 Run

TKS
Run: Ashish jogi   48 Run    22 ball
Ashish jogi : 3 over  11 run 3 wiket 
Nilesh meshram. 3over 16 Run. 1 wiket 
3) Third price .. win .. HCA

१२ संघांनी घेतला होता सहभाग.


वरोरा शिवसेना जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने येथील आनंद निकेतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर सीएम चषक पुरुषांचे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे २ मार्चला आयोजन करण्यात आले आहे. ३५ वर्षांवरील प्रौढांकरिता आयोजित या स्पर्धेत १२ संघांनी सहभाग घेतला आहे.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य गाव पातळीवर पोहोचविण्याच्या हेतूने शिवसेना जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी सीएम चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर केले आहे. ३५ वर्षांवरील पुरुषांकरिता आयोजित या स्पर्धेचे उ‌द्घाटन शनिवार २ फेब्रुवारी रोजी आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांच्या हस्ते, उपप्राचार्य डॉ.राधा सवाने यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. 
अ गटात तालुका क्रीडा संकुल वरोरा, डॉक्टर बी-११ आणि सीएम- ११,   ब गटात डॉक्टर ए-११, आयएमए चंद्रपूर आणि वरोरा पोलीस यांच्यात झालेल्या सामन्यात आयएमए चंद्रपूर यांनी बाजी मारून उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले होता.
विजेता संघ TKs वरोरा, कॅप्टन शैलेश नक्षीने 
.
क गटात एचआयएम पीएएम चंद्रपूर, फौजी वॉरियर्स वरोरा, दिशा एज्युकेशन पॉईंट वरोरा यांच्यात चुरशीचे सामने झाले. यात एचआयएम पीएएम चंद्रपूरने बाजी मारली होती ‌
 तर ड गटात टायगर-११, डॉक्टर इलेवन वणी, झेडपी टीचर वरोरा यांच्यात सामने झाले. यात टायगर इलेवन वरोरा संघाने दोन्ही संघावर मात देत आपले स्थान उपांत्यपूर्व फेरीसाठी निश्चित केली .
 स्पर्धेत 10 मार्च रोजी अंतिम लढत TKS. Vs. IMA यांच्यात TKS संघाने एक हाती विजय मिळवला. TKS संघाचे आशिष जोगी यांना मॅन ऑफ द मॅच , मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, पारितोषिक पटकाविले. विजेत्या संघाला 31000 रुपयांचे प्रथम पारितोषिक माता महाकाली पॉलिटेक्निकच्या वतीने देण्यात आले . 21000 द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक उद्योजक विनोद नंदुरकर आणि दारूबंदी निरीक्षक विकास थोरात यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आले. तृतीय पारितोषिक HCA संघास 11000 रुपये रोख देण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री चषक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेनेच्या महाराष्ट्र सचिव मनीषा कायंदे , चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख दत्तात्रय पैतवार, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, प्रतिमा ठाकूर, भारत गुप्ता, शहर प्रमुख राजेश डांगे, एक्सलंट अकॅडमीचे अभय टोंगे,डॉक्टर हेमंत खापणे, आशिष ठेंगणे, कमलाकांत कळसकर ,कॅप्टन डॉक्टर ऋषिकेश कोल्हे, कॅप्टन शैलेश नक्षीने, दारूबंदी निरीक्षक विकास थोरात, विनोद नंदुरकर, समीर बारई, राजेश डांगे, चेतन लुतडे, गजानन मुंडकर, शौकत अली उपस्थित  उपस्थित होते

Comments