शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात युवकांचा पक्षप्रवेश.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात युवकांचा पक्षप्रवेश. 

फक्त बातमी 
चेतन लुतडे वरोरा 

७५ वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रात पक्षप्रमुख, कुटुबप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री  उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांचे वाढदिवसाचा औच्छीत्य साधुन वाढदिवसानिमित्य  दि २७ जुलै ते ३ ॲागष्ट २०२४ ला जनसेवा सप्ताह सुरु असुन भद्रावती शहरात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख आमदार आदित्यसाहेब ठाकरे  यांचे कार्यालाप्रेरित होवुन पुर्व विदर्भ सर्पक प्रमुख शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव , चंद्रपुर जिल्हा सर्पक प्रमुख प्रशातदादा कदम, वरोरा-भद्रावती विधानसभा सर्पकप्रमुख रितेजी रहाटे  यांचे मार्गदर्शनात चंद्रपुर जिल्हा जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे  यांच्या नेतृत्वात 
भद्रावती तालुका प्रमुख नंदुभाऊ पढाल, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले यांचे पुढाकाराने भद्रावती शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना या पक्षात प्रवेश घेतला आहे.

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या वाट्याला ही जागा आल्यास शिवसेना भरघोस मतांनी विजयी होईल असा विश्वास जिल्हाप्रमुखांनी दाखवला. शिवसैनिकांनी केलेल्या कार्यावर विश्वास ठेवून जनता शिवसेनेचाच उमेदवार निवडून देईल असा ठाम विश्वास दाखवत युवा नेतृत्वाचे मनोबल वाढवले. युवकांनी पेटवलेली मशाल वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात भगवा झेंडा फडकवला शिवाय राहणार नाही
 असे मत युवकांनी व्यक्त केले.

शिवसेना प्रवेश कार्यक्रमात शहरातील प्रशांत अरुण सातघरे, अक्षय कन्डे, रवी पढाल, शिवा बावणे, प्रमोद कन्डे, शंकर अन्ना, प्रकाश दाते, प्रशांत रुयारकर, विशाल नागपुरे, गणेश नागपुरे, सुभाष दाते, विशाल दाते, संतोष कपाट, सुमित चिडे, आकाश सरवडे, कुंडलिक बावणे, रोहन सातघरे, अतुल पढाल, सुमित कन्डे, नरेश ढोके, अंकित सुमटकर, अमित मोरे, शावन कुबरे, सतिश पंडीत, संतोष ढेंगळे, अतुल पिंपळकर, नयन ढवस, कुंडलिक बजारे,अखिलेश कुचनकर,अजय बावणे, गणेश कन्डे, अभिजीत वांगलकर, सुनिल थेरे व अन्य युवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पक्षप्रवेश केला. यावेळी भद्रावती शहरातील शाखाप्रमुंख बुथप्रमुख व असंख्य शिवसैनिक  यांची उपस्थिती होती.

Comments