*चंदनखेडा येथे जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा*

*चंदनखेडा येथे जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                    तालुक्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य चंदनखेडा येथील  केंद्रावर आज दिनांक 15/07/2024 रोज सोमवार रोजी जागतिक युवा कौशल्य दिवस चंदनखेडा सेंटर वर साजरा करन्यामध्ये आला आहे . त्यामध्ये चंदनखेडा सेंटर वरील विद्यार्थांनी आसपास वृक्षरोपण, स्वच्छता मोहीम साजरी करुन तसेच सेंटर ईन्चार्ज कुणाल ढोक यांनी युवकांना बोलवुन त्यांच्या सोबत युवा कौशल्य दीना निमित्ताने चर्चा केली जेणेकरुन त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल आणि व्यसनाच्या आहारी न जाता उज्वल भविष्य कसे जगता येईल व वाढत्या बेरोजगारी बद्दल जानिव व्हावी अशा प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करून आजचा जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा करण्यात आलेला आहे  

तसेच गावात त्या दीवसाविषयी प्रसिद्धी सुद्धा करन्यामद्धे आली आहे त्यामध्ये तेथिल विद्यार्थांनी उत्क्रुष्ट असा सहभाग नोंदविला आहे....तिथे उपस्थित केंद्राचे विद्यार्थी सुहानी भोस्कर, तनवी हनवते, श्वेता भोस्कर, मनिषा खडसंग, भारती सावसाकडे, सिमरन शेख, साबिया पठाण शेख, ओमेश निमजे, आशिष हनवते, अमोल महागमकार, आयुश भोस्कर, श्रीकांत बावणे, अजय चौधरी, शरद ढोक हे उपस्थित होते व केंद्राचे सहायक कुणाल ढोक यांचा खुप मोठा सहभाग या कार्यक्रमामद्धे झाला...हे कार्यक्रम राबवल्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा प्रसारीत करन्यामध्ये आले आहेत.



Comments