भद्रावती तालुक्यातील देऊळवाडा, कुनाडा, ढोरवासा, तेलवासा, चारंगाव,चिचोर्डी, घुटकाला, शिवाजीनगर, नेताजीनगर, विजासन, केसुर्ली, कुरोडा, कन्या शाळा, आदी येथील जिल्हा परिषद उच्च प्राध्यमिक शाळांमध्ये बुक वाटप
चंद्रपूर, दिनांक ३१/०७/२०२४ :
शिक्षक केवळ विद्यार्थी घडवत नाही तर देशाचे भवितव्य घडवत असतो. म्हणून शिक्षकाचे स्थान सर्वोच्च आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्येक अडचणींना तोंड देत विद्यार्थी दशेत मुलांनी सतत उपक्रमशील ठेवत असल्याचे मत भद्रावती पंचायत समितीचे माजी सदस्य सुधाकर आत्राम यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती लुक्यातील देऊळवाडा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत बुक व साहित्य वाटप करतांना ते बोल्त होते.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या कि, दिनेश चोखारे याचे हे कार्य अभिमानास्पद आहे. त्याच्या या सामाजिक उपक्रमामुळे गरजुंना मदत मिळत आहे. आपल्याला आज सामाजिक कार्यासह सर्व क्षेत्रात प्रगती करावीच लागेल. जोपर्यंत आपण ध्येय ठेऊन काम करत नाही, तोपर्यंत आपण काय करतो याला महत्त्व नाही. म्हणून समाजात वावरताना कोणता तरी उद्देश समोर ठेऊनच ध्येय प्राप्त करावे लागेलच. विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात भेदभाव न करता प्रगती केली पाहिजे असे ते म्हणाले.
भद्रावती तालुक्यातील देऊळवाडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापक हुमेन्द्र बोरकर, शिक्षिका वंदना बोढे, यांचेसह भद्रावती पंचायत समितीचे माजी सदस्य सुधाकर आत्राम यांची उपस्थितही होती.
कुनाडा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापीका ज्योती नाकाडे, शिक्षिका वनिता बलकी, शिक्षक स्वप्नील बेलकुंडे, प्रशांत जांभुळकर यांची ढोरवासा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापक भारत गायकवाड, शिक्षक दिनकर गेडाम, अजय गाडगे, शिक्षिका सुप्रिया कोडापे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोरेश्वर उईके, यांची तर तेलवासा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याद्यापक याचे उपस्थित, चारंगावजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापक याचे उपस्थित, चिचोर्डी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापिका सुनीता पिपळकर, शिक्षक ताराचंद शेंडे, शिक्षिका ऊज्वला बादुरकर, शिक्षिका कोरसे, शिक्षिका प्रतिभा धकाते, छबूताई तापरे याचे उपस्थीत, घुटकाला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापिका निशा पाटील, शिक्षक रायपुरे, शिक्षिका निलगिलवार, शिक्षिका हायगूने, शिक्षिका आत्राम यांची तर शिवाजीनगर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापिका सूखेंशा सराफ, शिक्षिका प्रतिभा केदारपवार, शिक्षिका वनिता वासलवार, शिक्षक शंकर मिरे, यांची नेताजीनगर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापक क्षीरसागर, शिक्षिका वैशाली सानप यांची तर , विजासन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापिका अनिता पेंदाम, शाळा समिती सदस्य सुरेश उमाटे, शिक्षक अमोल वऱ्हाडे, शिक्षिका अमृता जीवने, सरिता मामीडवार, शिक्षिका सुनीता चांदेकर, यांची, केसुर्ली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापिका विना जुनघरे, शिक्षिका राधिका चौधरी, कुरोडा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापिका योगिता दीघरे, तर जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेत मुख्याधापिका शशिकला तुमराम, शिक्षिका शारदा गुरुले यांचेसहयांचेसह तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment