*घोडपेठ येथे काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चैनीथैला व महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भव्य जंगी स्वागत*
*घोडपेठ येथे काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चैनीथैला व महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भव्य जंगी स्वागत*
अतुल कोल्हे भद्रावती :-
काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चैनीथैला व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आढावा बैठकीला जात असताना घोडपेट येथे पुष्पगुच्छ देऊन व फटाक्याच्या आतिश बाजीने व ढोल ताशाच्या गजरात भव्य जंगी स्वागत करण्यात आले
यावेळी भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, दिनेश पाटील चोखारे, घोडपेठ सरपंच अनिलखडके, अशोक येरगुडे, ईश्वर निखाडे, मुन्ना रायपुरे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती मोरे, कविता शेळके ज्योती खडके, विनोद मूटपल्लीवार,सुनील खडके अनिता देवगडे, नलू मडावी कांता बोबडे, आदीसह बहुसंख्याक नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment