*भद्रावतीच्या शिवसेना शिवनेरी मध्यवर्ती कार्यालयात आ. भास्कर जाधव यांचे जोरदार स्वागत* *विधानसभा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक*
*विधानसभा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक*
भद्रावती शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे पूर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांनी आज दि. २७ सप्टेंबर रोज शुक्रवार रोजी स्थानिक शिवसेना शिवनेरी मध्यवर्ती कार्यालयात
विधानसभा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक घेतली. याप्रसंगी जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या बैठकीत चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम, नागपूर जिल्हा संपर्कप्रमुख बाळा राऊत, राजूरा विधानसभा संपर्कप्रमुख अनिल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. भास्कर जाधव यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधताना वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रात जिल्हा शिवसेनाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या सामाजिक आणि पक्ष संघटन कार्याबाबत प्रसन्नता व्यक्त केली. याप्रसंगी आमदार भास्कर जाधव,जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम, नागपूर जिल्हा संपर्कप्रमुख बाळा राऊत, राजुरा विधानसभा संपर्कप्रमुख अनिल कदम आदी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
या बैठकित शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे ,चंद्रपुर जिल्हा सघंटीका नर्मदा बोरेकर, सुषमाताई शिंदे,उपजिल्हाप्रमुख तथा भद्रावती कृउबास सभापती भास्कर ताजने,चंद्रपुर जिल्हा युवासेना प्रमुख रोहण कुटेमाटे, युवती सेना अधिकारी प्रतिभा माडंवकर, भद्रावती तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल, वरोरा तालुकाप्रमुख दता बोरेकर, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डूकरे,भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले, वरोरा शहरप्रमुख खेमराज कुरेकार, माजरी शहर प्रमुख रविशंकर राय, भद्रावती उपतालुका प्रमुख रवि भोगे,वरोरा उपतालुका प्रमुख सुधाकर बुराण, महिला आघाडी उपजिल्हा संघटीका माया नारळे, वरोरा तालुका सघंटीका सरला मालोकर, भद्रावती तालुका सघंटीका आशा ताजने, भद्रावती उपतालुका सघंटीका शिला आगलावे, वरोरा कृउबास संचालिका कल्पना टोंगे, भद्रावती कृउबास संचालक मनोहर आगलावे, शरद जाभुळकर, कान्होबा तिखट, परमेश्वर ताजणे आणि गजानन उताणे, वरोरा शहर संघटिका शुभांगी अहीरकर, युवासेना जिल्हा सरचिटणीस येशु आरगी, युवासेना विधानसभा प्रमुख अभिजीत कुडे, युवासेना भद्रावती तालुकाप्रमुख राहुल मालेकर,माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, माजी नगरसेवक प्रशात कारेकर, युवासेना वरोरा शहरप्रमुख गणेश जानवे, युवासेना सरचिटणीस वरोरा शहर फैजल शेख , युवासेना भद्रावती शहर अधिकारी मनोज पापडे, भद्रावती शहर समन्वयक भावना खोब्रागडे, माजरी-पाटाळा जि. प. सघंटीका गायत्री यमलावार, माजी तालुका प्रमुख वर्षा ठाकरे , युवतीसेना भद्रावती तालुका अधिकारी नेहा बन्सोड, उपशहर प्रमुख विश्वास कोंगरे, औकेश्वर टोगे, अरुण घुगुल, खांबाडा-आबामक्ता विभागीय समन्वयक प्रमोद वाघ, खांबाडा पं. स. प्रमुख अंकुश थाटे, खांबाडा विभागप्रमुख विनोद लोहकरे,युवासेना उपतालुकाप्रमुख नागरी माढेळी क्षेत्र रामानंद वसाके, जेष्ठ नागरिक नामदेव पा. टोंगे, गोपाल सातपुते, संजय उमरे, नितीन मायकरकार, विनोद वाटमोरे, श्रीकांत दडमल, शशीकांत राम, नितीन जुमडे, हरीभाऊ रोडे, मंगेश रोडे, प्रफुल आसुटकर, बेबी जगनाके ,आजी-माजी तालुका पदाधिकारी व शिवसैनिक सदर बैठकीत फार मोठया संख्येत सहभागी झाले.
Comments
Post a Comment