अकूंश अवथे चंद्रपूर
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत सत्र २०२३ ते २०२४ मधील झालेल्या विद्यापीठ परीक्षेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूर द्वारा संचालित डॉ आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर येथील विविध विषयातील १० विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले. या मध्ये दिमराव मोरेश्वर आभारे प्रथम मेरिट एम.ए., भुगोल, अविनाश एकनाथ रामटेके प्रथम मेरिट एम.ए., आंबेडकर विचाराधारा, शेख मुस्कान आरीफ प्रथम मेरिट एम.एस्सी.इलेक्ट्रॉनिक्स, निखीलेश रमेश चामरे द्वितीय मेरिट एम.ए., आंबेडकर विचाराधारा, नरेश राजेंद्र पिंपळशेंडे द्वितीय मेरिट एम.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स, कुंदन चंद्रभान दडमल तृतिय मेरिट एम.ए. इतिहास, राहुल केशवराव ठोंबरे तृतिय मेरिट एम.ए. राज्यशास्त्र, प्रियंका बामन पिंगे तृतिय मेरिट एम.ए. अर्थशास्त्र, समिर शंकर पिंपळकर तिसरा मेरिट एम.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स, प्रेमलता मानसिंग केवट पाचवी मेरिट एम.कॉम., डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर चे अध्यक्ष, श्री.अरूण जी. घोटेकर, उपाध्यक्ष, श्री. अशोक घोटेकर, सचिव, श्री. वामन मोडक, सहसचिव, श्री.कुणाल घोटेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थांना त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले.
Comments
Post a Comment