फक्तबातमी
मुख्यमंत्री योजना दुत चे उद्दिष्ट
मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करणे हा आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी करणे आणि त्यांचा लाभ हा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत कसा पोहोचविला जाईल याकरिता मुख्यमंत्री योजना दूध थेट ग्रामस्थांना पर्यंत नेमले जाणार आहेत.
रिक्त पदे
महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री योजना योजना दुत या अंतर्गत एकूण 50000 योजना दुत निवडण्याकरिता सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास मान्यता देणे आलेली आहे.
या योजनेबद्दल अधिक माहिती करिता आपण जीआर पाहू शकता. जी आर पाहण्याकरिता खालील लिंक वरती क्लिक करा. मुख्यमंत्री योजना दुत.
आवश्यक कागदपत्रे
- मुख्यमंत्री योजना दूत या योजने करिता विहित नमुन्यातील ऑनलाईन पद्धतीने केलेला अर्ज.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचे पुरावे दाखले किंवा प्रमाणपत्र
- आधीवास प्रमाणपत्र
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
- हमीपत्र (ऑनलाइन अर्ज सोबत असलेले हमीपत्र)
- पात्रतेचे निवड निकष सर्वप्रथम अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
- अर्जदाराचे वय हे 18 ते 35 या वयोगटातील असावे
- लाभार्थी अर्जदारास संगणकी ज्ञान असणे आवश्यक असेल
- लाभार्थी उमेदवाराकडे त्याचा चालू मोबाईल नंबर असणे आवश्यक
- अर्जदाराकडे स्वतःचे आधार कार्ड असावे आणि त्याच्या नावाचे बँक खाते आधारशी संलग्न असावे.मुख्यमंत्री योजना दुत.
Comments
Post a Comment