नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या नेतृत्वात वरोरा विधानसभा क्षेत्रातील शेकडो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना*
*नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या नेतृत्वात वरोरा विधानसभा क्षेत्रातील शेकडो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना*
फक्त बातमी
* मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशाने, माननीय किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ समन्वयक यांचे सूचनेनुसार, माननीय किशोरजी राय जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात शिवसेना दसरा मेळावा आझाद मैदान मुंबई येथे श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांचे नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्रातील शेकडो शिवसैनिक मुंबईच्या दिशेने आज रवाना झाले माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसेनेचा कार्यकर्ता नेहमी आतुर असतो ती संधी उद्या दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या मेळाव्यानिमित्त शिवसैनिकांना मिळणार आहे . या संधीचा लाभ घेण्यासाठी सर्व शिवसैनिक श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वात मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे
Comments
Post a Comment